दिनांक 8डिसेंबर श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची 401वी जयंती ग्रामपंचायत कार्यालय वायगाव( ह.) येथे साजरी करण्यात आली समुद्रपूर तालुक्यातील वायगाव ( ह. ) ग्रामपंचायत कार्यालय येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची 401 वी जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी प्रशासक एस डब्ल्यू डोक साहेब ग्रामविकास अधिकारी अर्चना तपासे मॅडम माजी सरपंच उत्तम घुमडे पोलीस पाटील आशिष पाटील संदीप जी भोले व गावातील महिला पुरुष तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते अब्दुल कदीर
byमीडीया पोलीस टाईम
-
0