जय जवान अकॅडमी हिंगणघाट यस यस सी जीडी तीनही विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा गुण गौरव सत्कार करण्यात आला कुणाल वाघ हिंगणघाट प्रतीक कांबळे CRPF प्रतिक कांबळे आर्वी हिंगणघाट ( CRPF)केमेश्वरी प्रधान गोंदिया( CISF) यांची निवड झाल्याबद्दल जय जवान अकॅडमी हिंगणघाट च्या वतीने सर्वांचे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदू परिषद देवेंद्रजी वाघमारे सर माजी नौदल सेना अजय भोंगे संचालक भारतीय सेना सतिशजी तिमांडे तसेच जय जवान अकॅडमी हिंगणघाट चे सर्व विद्यार्थ्यांनी त्यांची अभिनंदन केले व यांची निवड झाल्याबद्दल सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या पोलीस टाइम्स न्यूज यश राऊत

Previous Post Next Post