रावेर वकील संघाची नूतन कार्यकारिणी घोषित.. (मुख्य संपादक हमीद तडवी)रावेर येथील रावेर वकील संघाची नुकतीच बैठक होऊन नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली यात अध्यक्षपदी ऍड धनराज पाटील उपाध्यक्ष तुषार चौधरी सचिव ऍड के बी खान तर सहसचिव म्हणून ऍड जे व्ही दांडगे यांची निवड करण्यात आली आहे.रावेर येथे प्रकाश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक झाली असून या बैठकीत सर्वानुमती बिनविरोध निवड करण्यात आली रावेर वकील संघाचे कार्यकारणी सदस्य म्हणून आर्यन चौधरी व्हीएम गडे, रमाकांत महाजन ,अमोल विनोद कोंगे ,जगदीश पाटील, दीपक आर कोंगे ,मेघनाथ चौधरी, दीपक गाढे उदय सोनार, संदीप मेळे, एल के तायडे, समशेरअली सय्यद, मोहन शिंदे दीपक गाढे, प्रवीण पाटील ,निलेश कोचुरे, शिवदास कोचुरे, सलीम तडवी, महाजन प्रमोद पाटील आर ए पाटील शेख मुजाहिद नितीन चौधरी व राजकुमार लोखंडे राकेश पाटील विद्या सोनार सुवर्णा रावेरकर यांची सुभान शेख सलीम जामलकर जितेंद्र कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड प्रजापती स्वप्नील सोनार अमोल करण्यात आली या बैठकीस ज्येष्ठ नाईक तुषार माळी आनंद वाघोदे सदस्य एसएमएस एस सय्यद प्रवीण चेतन भालेराव दीपक निळे संदेश पासपोर्ट व्ही पी महाजन एमडी चौधरी पाटील आदी वकील मंडळी उपस्थित योगेश गजरे सुभाष धुंदले ठाकूर होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0