*राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सतीश परदेशी यांची सार्थ निवड*. नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातले सामाजिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे तसेच महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा सनीयंत्रण समिती उच्च न्यायालय मुंबई व महाराष्ट्र शासनद्वारे गठीत मानद प्राणी कल्याण अधिकारी सतीश परदेशी यांची राष्ट्रीय मोदी सेवा समिती नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली नांदगाव तालुक्यात समितीत प्रथमच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असून सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून व महाराष्ट्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे सतीश परदेशी यांचे नाशिक जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्यात सामाजिक क्षेत्रातून पत्रकारितेतून सर्व सामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे या सर्व उल्लेखनीय कार्याची दखल घेत आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष विकास जी यदुवंशी यांच्या आदेशाने दिल्ली येथील कार्यालयातून तसेच युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष किशोरजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश परदेशी यांच्यावर नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली आहे या निवडीचे आदेश युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष किशोरजी पवार यांनी जाहीर केले सतीश परदेशी यांच्यासारखे कार्यकर्ते संघटनेचे काम प्रामाणिकपणे करतील तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकहिताकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम समिती करत आहे ग्रामीण भागात तसेच तळागळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत समितीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर सक्षम पणे पार पाडतील असा आम्हाला विश्वास आहे नूतन जिल्हा उपाध्यक्षपदी परदेशी यांची निवड झाल्याबद्दल श्रेष्ठींचे आभार मानले ते म्हणाले संघटना वाढीसाठी आणि सामाजिक कार्यासह सरकारी योजनांच्या प्रसार प्रचारासाठी मी प्रमाणिकपणे प्रयत्न करेल असा विश्वास परदेशी यांनी व्यक्त केला तसेच प्रदेशाध्यक्ष किशोरजी पवार यांनी अभिनंदन केले
byमीडीया पोलीस टाईम
-
0