*वर्धा पोलिसांनकडून हेल्मेट जनजागृती रेल्ली चे आयोजन** दि. 04/01/25 रोजी 11.00 ते 12.00 वा दरम्यान पोलीस वर्धापन दिन निमित्ताने व रस्ता सुरक्षा सप्ताह च्या अनुषंघाने **हेल्मेट जनजागृती** चे मोटार सायकल रेल्ली चे आयोजन करण्यात आले होते, नागरिकांना हेल्मेट वापर करणे अपघात टाळणे बाबतच्या सूचना यामध्ये देण्यात आल्यात मा पोलीस अधीक्षक सा श्री सौरभ कुमार अग्रवाल यांनी, मा अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे सर यांनी ही सहभाग घेतला, हेल्मेट मोटार सायकल रॅली ही पोलीस मुख्यालंय येथून सुरवात होऊन पोस्ट ऑफिस बस्टॅन्ड चौक बजाज चौक शास्त्री चौक बेचलर रोड, आर्वी नाका, धुनिवाले मठ चौक, , आरती चौक, शिवाजी चौक, वंदना चौक, झेंडा चौक, अंबिका चौक, इतवारा चौक, डॉ. आंबेडकर चौक पुन्हा समारोप पोलीस मुख्यालंय येथे करण्यात आला. सदर हेल्मेट रॅली मध्ये वाहतूक पोलिसांन सोबतच पोलीस मुख्यालंय मधील अंमलदार, तसेच गृहरक्षक होमगार्ड सैनिक याणींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला, आणि पोस्टर बेनर, PA साउंड सिस्टीम द्वारे ही लोकांना वाहन चालकांना वाहन चालवीतना हेल्मेट चा वापर करावे, अति वेगाणे, मदय सेवण करुन वाहन चालवू नयेत, अपघात टाळlवे याबाबत आवाहन केले, या हेल्मेट रेल्ली चे नागरिकांनी ही शिवाजी चौकात पुष्प गुच्छ, गुलाबांची फुले देऊन स्वागत केले, पो. नि. वाहतूक शाखा विलास पाटील, पो उप नि अमोल लगड, सहा फौंजदार मंगेश येळणे, रियाज खान, दिलीप आंबटकर, पो हवा, किशोर पाटील सर्व वाहतूक शाखेतील अंमलदार यांनी योग्यप्रकारे नियोजन केले, पोलीस निरीक्षक विलास पाटील वाहतूक शाखा वर्धा..मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0