चौका वाडी हे गावामध्ये जिल्हा तालुका छत्रपती संभाजी नगर आज दिनांक 14 1 2026 तीळ संक्रात आज मंगळवार मंगळवार तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला या प्रकारे दरवर्षी सण साजरा करत आहे आणि एका वर्षात एक बार येत येत आहे तरीही सर्वांना आजचा दिवस खूप आनंदाचा आहे एकमेकांच्या हातात देऊन तीघळू देऊन एकामेकाला तिळगुळ च्या हार्दिक शुभेच्छा देत आहे तरीही आनंदाने सण साजरा करत आहे याच प्रकाराने हार जिल्ह्यात हार तालुका गावोगावी मध्ये हा सण खेड्यापाड्यांमध्ये साजरा करत आहे तरीही ते सक्रात निमित्त सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या बहिणींना भावांना यांना पण हार्दिक शुभेच्छा तसेच आमचे पत्रकार बंधू त्यांना पण हार्दिक शुभेच्छा क्राईम पत्रकार क्राईम बेंच यांना पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज चौकार ह्या गावामध्ये जिल्हा लोकराज्य शोभावंत न्यूज यांच्या वतीने अध्यक्ष राजू दशरथ साठे व उपाध्यक्ष राईस पठाण व सहकार्य करणारे पवन साठे असेफ पठाण जीवन गायकवाड गणेश कायटे.... यांना हार्दिक जिल्ह्या तालुक्यामध्ये शुभेच्छा दिल्या...🙏🙏

Previous Post Next Post