राजू शेट्टी साहेबांचा यांच्या आदेशाचे पालन करा !*आज होणार्‍या महत्वपूर्ण बैठकीस हजारोच्या संख्येने हजर राहा ! *@)> रामप्रसाद गमे. (*प्रतिनिधी / अनिल चव्हाण.)———————————जिल्हा परिषद आणि पंचायत समिती म्हणजे आजवर राजकीय प्रस्थापितांची खाजगी जहागीर बनली आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांची लेकरं मात्र कायम दुर्लक्षित!आता हे चालणार नाही.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या गावगाड्यातल्यासर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांनीच प्रस्थापितांच्या सत्तेला आव्हान द्यायची वेळ आली आहे.शेतकऱ्यांच्या न्याय हक्का साठी लढायचं असेल,तर निवडणुकीच्या मैदानात उतरल्या शिवाय पर्याय नाही.येणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या येणाऱ्या निवडणुकीतशेतकऱ्यांच्या पोरांनी पुढे येऊन “आम्ही सत्तेसाठी नाही, शेतकऱ्यांच्या सेवेसाठी” ही भूमिका घेऊन कामाला लागले पाहिजे ईच्छुक सर्व शेतकऱ्यांच्या पोरांनी आज, दिनांक 17 जानेवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्याजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक बैठकीलाहजर राहणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याचा आवाज , हाच स्वाभिमानीचा आवाज बनला पाहीजे.**

राजू शेट्टी साहेबांचा यांच्या आदेशाचे पालन करा !*आज होणार्‍या महत्वपूर्ण बैठकीस हजारोच्या संख्येने हजर राहा !        *@)> रामप्रसाद गमे.                                                  
Previous Post Next Post