जळगाव विमानतळ येथे क्रिकेट टूर्नामेंट चा शुभारंभ (फैजपुर प्रतिनिधी )जळगाव विमानतळ येथे वार्षिक खेळ उत्सव स्पर्धा 2026 च्या अंतर्गत विमानतलाच्या खेलकूद समिती तर्फे आयोजित क्रिकेट टुर्नामेंट चा शुभारंभ विमानतळाचे संचालक श्री हर्ष त्रिपाठी यांच्या हस्थे करण्यात आला तसेच येथे उपस्थित स्पोर्ट्स समिती चे मेंबर्स आणि सगळे सहभागी टीम चे खेळाडू उपस्थित होते. दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धामुळे विमानतळ अंतर्गत उसाचे वातावरण उसाचे वातावरण उसाचे वातावरण आहे

जळगाव विमानतळ येथे क्रिकेट टूर्नामेंट चा शुभारंभ   
Previous Post Next Post