पीयूष गजानन गारघाटे यांने नागपुर येथे झालेल्या राज्य स्तरीय कराटे स्पधेत उत्कृष्ट प्रदर्शन करत स्वर्ण पदकमिळवले आता दिल्ली ऐथे 27 जनवरी ला होना रया, नेशनल स्पर्धे, साठि निवड़,झालिआहे पीयूष तुला को खूब अभिनंदन पुढिलवाचालिसाठि मणपूर्वक खूब- खूब हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🙏👍👌
byमीडीया पोलीस टाईम
-
0