आजंदे जिल्हा परिषद शाळेमध्ये सरस्वतीची सावली. श्री शिक्षणाची माऊली. बोलल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी.. रावेर तालुक्यातील अजंदा येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये माता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली . सावित्रीबाई फुले यांची जयंती आज देशभरात साजरी केली जात आहे. अनेक मुली आणि महिलांसाठी प्रेरणास्थान असलेल्या सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. मुलींच्या शिक्षणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे जन्मलेल्या सावित्रीबाई फुले यांनी जात आणि लिंग-आधारित भेदभावाविरुद्ध दीर्घ लढा दिला. त्यांचे पती, समाजसुधारक ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळाही उघडली. महिला शिक्षण आणि सक्षमीकरणात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज 195 वी जयंती आहे. यांची जयंती आज जिल्हा परिषद शाळेमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. त्यात उपस्थित. तिथे उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितु भाऊ इंगळे. उपाध्यक्ष अनिल भाऊ कोळी . शाळेचे मुख्याध्यापक.श्रीमती मनिषा प्रल्हाद पाटील.उप मुख्याध्यापक श्री किरण चिंधूजी सावळे सर . श्री विठ्ठल बबन धुमाळ शिक्षणसेवक.कुमारी गायत्री गोविंदा पाटील. तसेच अंगणवाडी स्टॉप सोनल अरविंद बिरपन सौ.नलिनीबाई सोपान पाटील सौ मायाबाई रुपचंद सोनवणे श्रीमती प्रतिभा यशवंत पाटील श्रीमती सोनल मोहन सुर्यवंशी श्रीमती लतिका सेनू लोखंडे सौ. अलका अशोक सोनवणे. शाळेतील पूर्ण विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते
byमीडीया पोलीस टाईम
-
0