तिळसंक्रांत* निमित्त कैलास नगरात हजारो सुवासणीने हळदी कूंकवाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवीला. .(मानवत / अनिल चव्हाण.)————————————आज मानवत शहरातील कैलास नगर येथे तिळसंक्रांत निमित्त महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या वतीने हळदी कूंकू कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संभाजी नगर, शिवाजी नगर, जिजाऊ नगर , मंत्री गल्ली , चौडेश्वरी नगर, नारायण नगर पंचवटी आदी प्रभागातील महिलांनी सहभाग नोंदवीला होता. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष, सचिव , सहसचिव, शीलाताई राम दहे आशाताई किशोर चव्हाण , मेघाताई माणिक कच्छवे, अरुणाताई सुरेशराव दहे यमुनाबाई नारायणराव दहे , अनिताताई नितीन लाड , स्नेहलताई रवीभाऊ कच्छवे, आशाताई नंदकुमार कुमावत, शांताताई नंदकिशोर लाड , मुक्ताताई शरदराव दहे , भागवत पार्वतीबाई शंकरराव गोलाईत , गीताताई भागवत गोलाईत, सुरेखाताई श्रीहरी कच्छवे, कालींदाबाई बालाजी दहे , कमलबाई बालाजी दहे, सारजाताई संजय लाड, संगीताताई भगवान लाड , सारिकाताई ज्ञानेश्वर दहे , श्वेताताई ओम दहे , निकिताताई भरत दहे, विद्याताई दीपक दहे, आदी सह हजारो महिलांनी हळदी कुंकाचा कार्यक्रमात सहभाग नोंदवीला यावेळी उपस्थित गृहिणींना भेट वस्तूचे वाटप करण्यात आले.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0