कोचुर बु ॥ येथील डॉ युक्ता पाटील यांची एम.डी. रेडिओलॉजी साठी निवड .. (कोचुर ता रावेर (वार्ताहर ) येथील डॉ युक्ता नंदकिशोर पाटील यांची कोल्हापुर येथील सरकारी मेडीकल कॉलेज येथे एम.डी. रेडिओलॉजी साठी निवड झालेली आहे.कोचुर बु॥ ता रावेर येथील सेवानिवृत्त पोष्टमास्तर श्री कडू दिपचंद पाटील यांची नात व स्वर्गीय नंदकीशोर कडू पाटील यांची कन्या डॉ युक्ता नंदकीशोर पाटील हिने एम.बी.बी.एस. मध्ये स्वर्ण पदक मिळविले असून आता तीची एम.डी.रेडिओलॉजी साठी कोल्हापुर येथील गव्हरमेंट मेडीकल कॉलेजला निवड झालेली आहे. डॉ युक्ता पाटील यांच्या निवडमुळे गोपाळ पाटील . एम.के पाटील.मोहन पाटील.मिलींद पाटील. यांच्यासह ग्रामस्थांकडून व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे रावेर तालुका अध्यक्ष रविंद्र महाजन यांनी तीच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

कोचुर बु ॥ येथील डॉ युक्ता पाटील यांची एम.डी. रेडिओलॉजी साठी निवड ..                                                         
Previous Post Next Post