आनंदनगरी* ने मिळाले शालेय विद्यार्थ्यांना अर्थव्यवस्थेचे धडे*@)>डाॅ. अकूंशराव लाड.*. (मानवत / अनिल चव्हाण.)————————————मानवत येथील डाॅ. ए.पी.जे. अब्दूल कलाम विद्यालयात आज मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाले *आनंदनगरी* चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आनंद नगरीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी खरेदी- विक्रि, जमा खर्च व ग्राहक यांचे मत विचारात घेऊन अर्थीक बजेट याचे नियोजन करून अर्थव्यवस्थे विषयी जाणून घेतले असे मत यावे उदघाटन प्रसंगी मानवत नगर परिषदेचे उपनगराध्य डाॅ. अकूंशराव यांनी व्यक्त केले व शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतूक केले.सविस्तर वृत्त असे की, मानवत येथे डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम ऊर्दू प्राथमिक शाळेत आज *आनंदनगरी* मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या आनंद मेळाव्याचे उद्घाटन मानवत नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मूख्याध्यापक, शिक्षक , पालक यांच्या सह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. **

आनंदनगरी* ने मिळाले शालेय विद्यार्थ्यांना अर्थव्यवस्थेचे धडे*@)>डाॅ. अकूंशराव लाड.*.                                           
Previous Post Next Post