हिंगणघाट तहसील मध्ये अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड... आज दिनांक 13 मार्च रोजी अश्विनी अमृततुल्य, अजित बिर्याणी, जय महाराष्ट्र पाव भाजी नांदगांव चौक हिंगणघाट घरगुती गॅस सिलेंडर वापर करणाऱ्या हॉटेल वर कारवाई 1955,2000, अनुसार करण्यात आली आहे या माहितीनुसार करून 14.2 kg चे एकूण 7 सिलेंडर जप्तीची करण्यात आली. कार्यवाही मा.नेमाजी देवणे परिविक्षाधीन तहसीलदार, व गौरव भांडेकर निरीक्षण अधिकारी हिंगणघाट यांनी मा तहसीलदार योगेश शिंदे व जिल्हा पुरवठा अधिकारी वर्धा राजू रणवीर यांचे मार्गदर्शनात करण्यात आलेल्या आहे..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

हिंगणघाट तहसील मध्ये अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड...                                                                           
Previous Post Next Post