भुसावल नगरपालिका सभागृह त दादागिरी भाजपचे एसपींना निवेदन... जळगाव जिल्हा खानदेश उपसंपादक प्रवीण मेघेभुसावळ नगरपालिकेत सध्या राजकीय वातावरण कमालीचे तापले असून स्वीकृत नगरसेवक संतोष चौधरी यांच्या वर्तुणुकीबाबत भाजप आणि महायुतीच्या नगरसेविकांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे नगरपालिकेत सध्या सुरू असलेल्या दादागिरी विरोधात कारवाई करण्याची आणि आगामी, सभेला कडे कोट पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी लेखी निवेदनद्वारे करण्यात आली आहे पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 13 फेब्रुवारी रोजी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना भाजप गटाच्या नगरसेविकांनी सभेची इतिवृत्त लिहिणे आणि विषयावर हात उचावून मतदान घेण्याची मागणी केली यावेळीस्वीकृत, नगरसेवक संतोष चौधरी यांनी आरडाओरड करत खोटे आरोप केल्याचे निवेदनात म्हटले आहे इतकेच नव्हे तर उपनगराध्यक्ष शैलेंजा पुरुषोत्तम नारखेडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याचाही अपमान करण्यात आल्याचा गंभीर आरोप नगरसेविकांनी केला आहे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उल्लेख नगरसेविकांनी दिलेल्या तक्रारीत संतोष चौधरी यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर ही बोट ठेवले आहे चौधरी वर खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्यांनी शिक्षाही भोगले आहे असे निवेदनात नमूद आहे पालिकेच्या परिसरात अंदाजे 50 गुंड प्रवृत्तीचे लोक जमवून नगरसेवकावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा ही करण्यात आला आहे उद्याच्या सभेवर टागती, तलवार येत्या 17 मार्च रोजी दुपारी 4 वाजता तहकूब झालेली सभा पुन्हा होणार आहे या, सभेदर, म्यान पुन्हा हिसक घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे पालिकेच्या आवारात अनधिकृत गर्दीला मंजाव करावा संतोष चौधरी यांनी लेखी समज द्यावी आणि सभागृहात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करावा अशी आग्रही मागणी भाजप व महायुतीच्या 33 गुण अधिक नगरसेविकांनी केली आहे आता पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेत आणि उद्याची सभा शांततेत पार पडते का याकडे संपूर्ण भुसावळ शहराचे लक्ष लागले आहे याप्रसंगी भाजपाचे गटनेते युवराज लोणारी नगरसेविका पूजा तायडे गिरीश महाजन महेंद्र ठाकूर महिमा नागराणी अर्चना सात दिवे आशिष पटेल प्रकाश बतरा, शोभा इंगळे आशा पटेल सोनल महाजन सोनम इंगळे छाया फालक विशाल नाटकर नितीन धांडे प्रीती पाटील डॉ प्रसाद बोंडे अनिता सपकाळे यांच्यासह आदी नगरसेवक उपस्थित होते
byमीडीया पोलीस टाईम
-
0