यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथे मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणी(रविंद्र आढाळे उपविभागीय जळगाव जिल्हा प्रत्रिनिधी)मोतिबिंदू व नेत्र तपासणी शिबीर ग्रामपंचायत कार्यालय डोंगर कठोरा व समता फाऊंडेशन तसेच कांताई नेत्रालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने.दिनांक - 15/03/2026वार - रविवार वेळ -10 वाजे पासून ते 2 दुपारी वाजे पर्यंत .ठिकाण विठ्ठल मंदिर डोंगर कठोरा तालुका यावल जिल्हा जळगाव.१)मोतबिंदू असलेल्या रूग्णास मोफत शस्त्रे क्रिया (ऑपरेशन)२) जण्या येण्यासाठी गाडी.३) राहण्याची व जेवणाची सुविधा.४) मोतीबिंदू असलेल्या रूग्णास शिबिराच्या दिवशी ऑपरेशन साठी नेण्यात येईल..टीप - मोतीबिंदू असणाऱ्या रूग्णास ३०० रू फी( रक्त चेक, बीपी चेक,शुगर चेक साठी लागणार)तरी सर्व आशांनी आपल्या भागातील मोतीबिंदु असलेल्यांना रुग्णांना वरील ठिकाणी पाठवावेत.तसेच हा संदेश गरजू पर्यंत पाठवा धन्यवाद 👏🏼👏🏼
byमीडीया पोलीस टाईम
-
0