(मारूळ प्रतिनिधी राजू भाई सैयद) यावल तालुक्यातील मारुळ येथील तीन वर्षाची मुनिफानुर अफसार अली हिने रमजान महिनाचा 27 वा पहिला रोजा ठेवल्याने आई वडीलां सह सर्व गावातील नागरिकांकडुन ह्या तीन वर्षीय नबीहानुर चिमुकलीचे खुप मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे, गावातच नव्हे तर सर्वत्र स्तरातून ह्या तीन वर्षाच्या मुनिफानुर चे सर्वत्र कौतुक केले जात आहे..

