यावल शहरातील रहिवासी शेख हसनेन चुलबुल वय आठ वर्ष याचे पुर्ण महिनाचे रमजान चे रोजे


यावल (विशेष प्रतिनिधी) यावल शहरातील रहिवासी शेख हसनेन चुलबुल वय आठ वर्ष याचे पुर्ण महिनाचे रमजान चे रोजे (यावल प्रतिनिधी आरिफ खान )हास्य कवी शेख शाहिद अब्दुल गणी यांचे चिरंजीव नामे शेख हसनेन उर्फ हसनैन चुलबुल वय वर्ष आठ या बालकांनी पवित्र रमजान महिन्यांचे पूर्ण उपवास ठेवून समाजापुढे एक आदर्श आदर्श निर्माण केला या बालकाने महिन्याभराचे उपवास केल्याबद्दल शहरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे                                          
Previous Post Next Post