सावदा रेल्वे स्टेशन रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे रावेर तालुका प्रतिनिधी किरण बारे उदळीसावदा स्टेशन रेल्वे गेट कालपासून हमेशा करता बंद करण्यात आलेली आहे सावदा रेल्वे स्टेशन डाऊन पुलाचे काम अपूर्ण असून कालपासून 28 तारखेपासून सावदा रेल्वे गेट बंद करण्यात आलेली आहे येणाऱ्या जाणाऱ्या अवजड वाहनांना बसेस येणाऱ्या जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे उड्डाणपूल बंद असल्यामुळे वाहनांना सुनंदा मस्कावत मार्गे वापर करावा लागत आहे काम बाकी असताना गेट बंद का करण्यात आली असे जनतेचे तक्रार आहे जोपर्यंत फुल सुरळीत चालू होत नाही तोपर्यंत सावदा स्टेशन रेल्वे गेट चालू असावी अशी जनतेची मागणी आहे उड्डाण पुलावरून वाहतूक सुरळीत झाल्यावरती रेल्वे गेट बंद करावी अशी जनतेची मागणी आहे
byमीडीया पोलीस टाईम
-
0

