हिंगणघाट येथे सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाऊ चाफले यांचे निवासस्थानी... नगराध्यक्ष मा. सुधीरभाऊ पांगुळ, वर्धा यांची सदिच्छा भेटमा. सुधीरभाऊ पांगुळ, नगराध्यक्ष वर्धा यांनी हिंगणघाट येथे वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र चाफले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.याप्रसंगी महात्मा फुले समता परिषदेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मा. विशाल भाऊ हजारे, यांच्या नियुक्ती बद्दल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.... वर्धा जिल्हा अल्पसंख्यांक सेल चे समुद्रपूर अध्यक्ष अब्दुल कादीर यांनी यावेळी नियुक्तीबाबत शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी रागिणीताई शेंडे, उपाध्यक्ष, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रशेखरजी घोडे, महासचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (सोशल मीडिया विभाग), पंकजजी इंगोले, शशीभाऊ विरखेडे, प्रवीणभाऊ चाफले इत्यादी मान्यवर उपस्थित होते..
byमीडीया पोलीस टाईम
-
0

