आंबिवली -प्रतिनिधी 🙏जय सेवालाल 🙏संत सेवालाल महाराज सामाजिक सेवा मंडळाच्या माध्यमातून आपण चार वर्षां पासून आपण मंडळात काम करत होतो,आता आपण मंडळाच्या माध्यमातून एक शासन मान्यता संस्थेचा एक प्रमाण पत्र प्राप्त झाले आहे. तसेच संस्थेचे नाव संत सेवालाल महाराज बहु उद्देशीय संस्था स्थापन केले आहे. हे सगळे श्रेय माझ्या गोर बंजारा समाज बांधव याना जाणार आहे,आपला मंडळ फकत काम करत आहे,चांगल्या पद्धतीने काम करत आहे.गोर बंजारा समाज बांधवांचा मंडळावर पुर्ण विश्वास आहे,आपला समाज मंडळाला खुप प्रतिसाद देत आहे.तसेच मंडळा पासुन आपण एक संत सेवालाल महाराज बहुउद्देशीय संस्था स्थापन केले आहे.मंडळ जनतेचा खुप आभारी आहे,संत सेवालाल महाराज बहुउद्देशीय संस्था स्थापन मु.आंबिवली ता. कल्याण जिल्हा ठाणे.जय सेवालाल 🌹🙏
byमीडीया पोलीस टाईम
-
0