महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा खानदेश उपसंपादक प्रवीण मेघे भुसावळ तालुक्यातील राजोरा येथे साल बाद प्रमाणे यंदाही८मार्च, रोजी श्री मरी माता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने शांताराम धोंडे जीवन जावळे घनश्याम यांच्या मार्गदर्शनाखाली भगत आत्माराम बाबा दोडे हे बारा गाड्या ओढणार असून त्यांना भुरा सपकाळे व सोपान कोळी हे बगले राहणार आहेत यात्रेनिमित्त श्री मरीमाता मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली असून या यात्रेत खेळणे पाडणे मिठाई व सौंदर्य प्रसाधने विक्रीसाठी येणार आहेत यात्रेनिमित्त क्रांती सोनवणे डोन गावकर, यांच्या लोकनाट्य तमाशा चे आयोजन करण्यात आले आहे यात्रेनिमिशिलिक धोंडे तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विकासाचे चेअरमन व संचालक मंडळ तसेच गावातील सर्व ग्रामस्थ तसेच तरुण मित्र मंडळ सहकार्य करीत आहेत विशेष म्हणजे गावाची यात्रा वर्षातून एकदा येते त्यामुळे बाहेर गावाहून नोकरी निमित्त गेलेले नागरिक गावी येतात त्यामुळे यात्रा शांततेत पार पाडावी असे आवाहन पोलीस पाटील विनोद सपकाळे व सामाजिक कार्यकर्ते लक्षमन कोळी यांनी केले आहे यात्रेनिमित्त भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुरा पानाचे असते ओट पोस्टाचे, पोलीस कर्मचारी चोक बंदोबस्त ठेवणार आहे
byमीडीया पोलीस टाईम
-
0