रावेर तालुक्यातील अजंदे व ऐनपूर येथील डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जयंती समिती गठित (जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे): भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव समितीची ऐनपूर येथे नुकतीच निवड करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी गौरव संतोष गाढे यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी संदीप अशोक भालेराव यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारणीत सचिव प्रवीण अनिल अवसरमल, खजिनदार किरण सुभाष शिरतुरे यांची निवड करण्यात आली. तसेच तालुक्यातील अजंदे गावात समिती अध्यक्ष प्रल्हाद हिवरे . उपाध्यक्ष राज भालेराव . खजिनदार बंटी हिवरे . सचिव नंदू सोनवणे यांची निवड करण्यात आली यावेळी समाजबांधव व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

