गिरड पोलीस स्टेशनचे मेजर गणेश भाऊ इंगळे यांचा वाढदिवस मोठ्या हर्ष व उल्हासात साजरा करण्यात आला गणेश भाऊ इंगळे हे कर्तव्यदक्ष मेजर असून बाहेर गाऊन येऊन गिरड गावामध्ये येऊन सर्वांशी समोपचाराने वागून गोरगरिबांच्या दुःखामध्ये नेहमी सहभागी होतात शिक्षण असो किंवा आरोग्य असो कसलीही बाब असो ते धावून जातात व मदत करतात त्यांनी केलेलं कार्य हे अमूल आहे असे गिरडवासीयांकडून सर्व गिरड येथील संपूर्ण नगरीत त्यांचं नाव असून सर्वजण त्यांना मानतात यावेळेस दत्ता मोरे महेश गौरकर अमोल परबत मनोज तेलरांधे, रवी गिरडे हेमंत तेलरांधे दादू दीक्षित गजू तडस विजू खडसे रोशन गिरडे सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वर्धा जिल्हा प्रतिनिधी अब्दुल कदीर

गिरड पोलीस स्टेशनचे मेजर गणेश भाऊ इंगळे यांचा वाढदिवस मोठ्या हर्ष व उल्हासात साजरा करण्यात आला
Previous Post Next Post