तमलुर येथे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अजय देहाडे.तुफानातले दिवे भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन.

तमलुर येथे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अजय देहाडे.

तुफानातले दिवे भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन.

पिंजारी माहेमूद 
तालुका प्रतिनिधी: देगलूर 

देगलूर तालुक्यातील तमलुर येथे दि. २५ एप्रिल व २६ एप्रिल २०२६ रोज. शनिवार या दिवशी विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची रूपरेषा
पंचशील ध्वजारोहण वेळ
सकाळी. ८..००. वाजता.
अध्यक्ष, रवी फरसे, उपाध्यक्ष प्रल्हाद वनंजे, सचिव यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.
रविवार, २६ एप्रिल, २०२६, दैनिक वेळेनुसार, सकाळी ११.०० वाजता.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची गावातील मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक निघेल. यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक काळजावर कोरले नाव आमच्या भीमा कोरेगाव फेम भीम मोत्याचा हार ग माझी भीमानंदी तलवार ग माय फेम अजय देहाडे वर्तमान तुफानतले दिवे बुद्ध भीम गीताचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन. दि. २५ एप्रिल २०२४ रोजी वेळ सायं. ०.६.०० वाजता स्थळ पंचशील बुद्ध विहार तमलुर तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक. मा.श्री. डॉक्टर अजित गोपछडे साहेब राज्यसभा खासदार, कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमदार जितेश अंतापुरकर साहेब देगलूर बिलोली मतदार संघ, कार्यक्र माचे प्रमुख उपस्थिती अनुप पाटील साहेब उपजिल्हाधिकारी देगलूर, संकेत गोसावी साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी देगलुर,भरत सूर्यवंशी तहसीलदार देगलुर, मारुती मुंडे साहेब, पोलीस निरीक्षक देगलुर, श्रीकांत बळदे साहेब गटविकास अधिकारी देगलूर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रामदास पाटील सुमठाणकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, निवृती कांबळे सांगवीकर माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड, विष्णुकांत पाटील तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी देगलूर, सुशीलकुमार देगलुरकर मा. नगरसेवक, रंजीत पाटील अ.बा.वि. छावा जिल्हा प्रमुख, हनमंत मामीलवाड मुखेड कंधार विधानसभा बहुजन समाज पार्टी, मनमथ परबते मनसे तालुकाध्यक्ष, राजेंद्र गंगनर अ.बा. छावा तालुका अध्यक्ष, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. नरेंद्रकुमार विठ्ठलराव वनंजे पंचशील मित्र मंडळ तमलुर, तरी शहापूर सर्कल येथील सर्व समाजातील बंधू भगिनींनी या कार्यक्रमाचे लाभघ्यावे असे आव्हान आयोजक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व पंचशील मित्र मंडळ तमलुर तालुका देगलूर जिल्हा नांदेड यांनी केले.
Previous Post Next Post