विद्यूत वितरण कंपनीच्या लोंबकळलेल्या विद्यूत वाहिण्यांच्या घरशनामुळे शेतकर्‍यांचे मोठे नूकसान*

*विद्यूत वितरण कंपनीच्या लोंबकळलेल्या विद्यूत वाहिण्यांच्या घरशनामुळे शेतकर्‍यांचे मोठे नूकसान*

मानवत /परभणी जिल्हा विभागीय संपादक अनिल चव्हाण.
———————————

महाराष्ट्र विज वितरण कंपनीच्या 
MACB च्या हलगर्जी पणामुळे शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयाचे नुकसान..
सावळी येथे लाईनचा फाल्ट होऊन दत्ता वैजनाथ काळे,  या शेतकऱ्यांचे गट नंबर 30  मधील दोन एकर ज्वारी कडबा अंदाजे 1500 ,
ज्वारी 12 ते क्किंट्टल होतं होती. तर शेतात उभी असलेली संत्र्याची झाडे 500 आणि ठिबक संच पुर्णपणे जळून खाक झाला आहे.
एकुण 2 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.
त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत असून
नुकसान खालील प्रमाणे
कडबा 1500×30= 45000 हजार रुपये.
ज्वारी 12×4500= 54000 हजार रुपये.
संत्रा 500×100= 50000 हजार रुपये.
ठिबक 44000 हजार रुपये. 
एकुण नुकसान 193000 हजार रुपये असे अर्थीक नूकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामा करुन अर्थीक मदत करावी अशी मागणी नूकसानग्रस्त शेतकरी यांच्या कडून करण्यात येत आहे 
Previous Post Next Post