अजंदे-रावेर रोडवर कठडे नसलेल्या पुलामुळे आजुन कितीक तरुणांचा जीव जाणार ?

अजंदे-रावेर रोडवर कठडे नसलेल्या पुलामुळे आजुन कितीक तरुणांचा जीव जाणार ?

( जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे)

रावेर ते अजंदे हा रस्ता सोयीस्कर आहे पण या रस्त्यावरील पोदार स्कूलजवळ असलेला कठडे नसलेला पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरतो अपघाताचा धोका टाळण्यासाठी हा पुल उंच करून कठडे बसवावे, अशी मागणी आहे.
रावेर परिसरातून ऐनपूर तापी परिसराला जोडणारा रावेर ते अजंदे हा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर रोज स्कूल बस, शेती वाहतूक करणारी मजूर व हजारो प्रवासी प्रवास करतात व.वाहतूक करणाऱ्या वाहनासह अन्य अवजड वाहने धावतात. या रस्त्यावरील हा पूल जीवघेणे ठरते आहे. या ठिकाणी या स्कूलजवळ असलेले वळण असलेल्या पुलाला कठडे नाही .परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे या पुलाला संरक्षक कठडे बसावे अशी मागणी अनेकवेळा केली. पण उपयोग झालेला नाही. त्यामुळे या वळण रस्त्यावर व कठडे नसलेला वळण रस्त्यावरील कठडे नसलेला हा पूल खूप धोकादायक पूल आहे.  या पुलावर वारंवार दुर्घटना घडतात. या ठिकाणी एका मंगळवारी रात्री  अपघात झाला. त्यात अजंदे (ता. रावेर) गावातून मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमाहून घरी जाणाऱ्या पुनखेडा येथील २४ वर्षीय युवकाचा पुलावरून पडून
Previous Post Next Post