*स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेच्या वतीने आदर्श क्रिडा शिक्षक पूरस्कार माणिकराव सिसोदे माखणीकर यांना जाहिर*. (*मानवत / प्रतिनिधी.*)———————————* स्वामी विवेकानंद सेवा भावी संस्थे अध्यक्ष, प्राचार्य अनंत गोलाईतसचिव, श्रीमती अनिता अनंत गोलाईत यांच्या वतीने माणिक सिसोदे यांच्या निवडीचे पत्रमा. श्री. प्राचार्य, नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मानवत यांना देण्यात आले. मानवत येथील स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेच्या वतीने आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार २०२६ माणिकराव सिसोदे माखणीकर यांना जाहिर मानवत तेथील स्वामी विवेकानंद सेवाभाई संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक, संघटनात्मक आणि कलात्मक उत्कृष्टते ची दखल घेऊन, नेताजी सुभाष विद्यालयातील क्रीडा शिक्षक, श्री. माणिक शामरावजी सिसोदे माखणीकर, यांच्या कार्याची दखल घेऊन स्वामी विवेकानंद सेवाभाई संस्थेच्या विशेष समितीच्या शिफारशी नुसार, संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या 'आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार-२०२६' साठी माणिकराव सिसोदे माखणीकर यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा दिनांक १४/०४/२०२६ रोजी स्वामी विवेकानंद सेवाभाई संस्थेचे मुख्यालय असलेल्या अनंत हॉलमध्ये, माननीय श्री. अनंतरावजी गोलाईत साहेब आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. आपणास विनंती की, आपल्या नेताजी सुभाष विद्यालयातील माणिकराव सिसोदे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या क्रीडा शिक्षकांसोबत पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांना उपस्थित राहण्या बद्दल कळवावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अनंत गोलाईत यांनी केले.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0

