श्रीधर जगताप यांनी ताडकळस पो.स्टेचा पदभार स्विकारला* —————————

श्रीधर जगताप यांनी ताडकळस पो.स्टेचा पदभार स्विकारला*
 —————————                                     
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण.


पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांची  महामार्ग सुरक्षा पथकं येथे बदली झाली आहे त्यांच्या जागी परभणी एल.सी.बी. चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भागवतराव जगताप यांनी दिनांक १ जून रोजी ताडकळस पो.स्टे. चे नवीन ठाणेदार म्हणून पदभार स्विकारला. ठाणेदार जगताप यांची बदली परभणी LCb येथुन करण्यात आली. त्यांनी या पुर्वी नांदेड ग्रामीण आणि रामतीर्थ येथे ठाणेदार म्हणून चांगल्या प्रकारे काम केले पदभार स्विकारताच  यांचे ताडकळस पोलीस ठाण्याच्या वतीने स्वागत करण्यात आले. 
यावेळी पोलीस कर्मचारी , तथा ताडकळस येथील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Previous Post Next Post