🌊 जिल्हाधिकारी यांनी हतनूर धरणाची पाहणी केली; यंत्रणांना सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

🌊 जिल्हाधिकारी यांनी हतनूर धरणाची पाहणी केली; यंत्रणांना सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

📍 स्थळ : हतनुर धरण
🗓️ दि. ३१ जुलै २०२६

जिल्हाधिकारी जळगाव यांनी हतनूर धरणास भेट देऊन धरणातील पाणीपातळी, जलसाठा व धरणावरील विविध तांत्रिक बाबींची पाहणी केली.

यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून धरणाची सद्यस्थिती तसेच आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजनांचा आढावा घेतला. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन सर्व संबंधित यंत्रणांनी पूर्णतः सज्ज राहून समन्वयाने काम करावे, तसेच आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
Previous Post Next Post