श्री .दीपक भाऊ त्रिभुवन यांचा वाढदिवस राहुरी तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा..

श्री .दीपक भाऊ त्रिभुवन यांचा वाढदिवस राहुरी तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा..

(राहुरी तालुका प्रतिनिधी - प्रविण पाळंदे)

राहुरी तालुक्यात असणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथीलसामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रामध्ये कायम अग्रेसर असणारे शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री .दीपक भाऊ त्रिभुवन यांचा वाढदिवस राहुरी तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
त्यांना राजकीय धार्मिक सामाजिक सर्व क्षेत्रातील मित्र मंडळाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
Previous Post Next Post