भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील आणि जनसेवेचे 25 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त ,सेवा संकल्प अभियान 2026 विकसित भारत 2047 अभियानांतर्गत भव्य चित्रकला व रांगोळी स्पर्धा

भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील आणि जनसेवेचे 25 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त ,सेवा संकल्प अभियान 2026 
विकसित भारत 2047 
अभियानांतर्गत भव्य चित्रकला व रांगोळी स्पर्धा

 इंडियन हायस्कूल मनमाड या ठिकाणी आयोजित करण्यात आली. वरील स्पर्धा भारतीय जनता पार्टी नाशिक उत्तर जिल्हाध्यक्ष यतीन दादा कदम यांच्या आदेशाने घेण्यात आल्या ,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष संदीप जी नरवडे हे होते, कार्यक्रमाचे संयोजक बबन फुलवाणी, सहसंयोजक सुमेर मिसळ, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, माजी विधानसभा प्रमुख पंकज ची खताळ, भाजपा नगरसेवक लेखात भाई शेख,ज्येष्ठ नेते कांती काका लुणावत, शहर उपाध्यक्ष, गणेश कासार, कैलास देवरे, दीपक पगारे शहर चिटणीस शाम महाले , शहर उपाध्यक्ष अमोल वाघ, इत्यादी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते तसेच या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देशपांडे सर पर्यवेक्षक श्री खरोळे सर ज्येष्ठ शिक्षिका घायाळ मॅडम, कलाशिक्षक श्रीराजेश पाटील सर, श्रीबी.व्हि.पाटील सर, श्री. सोनवणे एस.डी. सौ. साळुंके के. बी. श्रीमती. चंदनशिव जे. एल. सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांनी यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे संयोजक बबन फुलवाणी, सहसंयोजक सुनील मिसळ तसेच भारतीय जनता पार्टी मनमाड शहर हे सर्व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली
Previous Post Next Post