शिंगाडी . ता. रावेर शिंगाडी गावातील पुनर्वसन नेमके होणार कधी २६ वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर अद्याप कोणतेही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत शिंगाडी गावातील ग्रामस्थांनी आता आक्रमक भूमिका ठोस निर्णय घेत असून शासनाकडे प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाकडून कुठलेही कार्यवाही होताना दिसून येत नाही

शिंगाडी पुनर्वसन संघर्ष समिती आणि ग्रामस्थांनी दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी तापी नदीच्या बॅकवॉटर परिसरात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे शिंगाडी गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे २६ वर्षापासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला आता तरी न्याय मिळणार का पुनर्वसन संघर्ष समिती यांना लेखी स्वरूपात प्रमुख मागणी पुनर्वसन कधी होणार याबाबत स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे असे समितीचे मागणी स्पष्ट आहे महत्त्वाचे म्हणजे नदी काठावरती असलेले घरे जीर्ण झालेले असून घरांमध्ये साप विंचू रात्री दिवसा कधी पण येत असतात काही घरे पाण्याच्या ओलावा ने कधी पडतील सांगता येत नाही काही लोकांनी घरांच्या काही अंतरावरती सुरक्षित ठिकाणी आपल्या लहान मुलांना घेऊन आपापला परिवार घेऊन राहत आहे तरी प्रशासन या शिंगाडी गावाकडे दुर्लक्ष करीत असून ठोस निर्णय कधी घेणार संघर्ष समिती आणि ग्रामस्थ यांची मागणी तात्काळ प्रशासनाकडून पूर्ण करावी ही सातत्याने शिंगाडी गावातील पुनर्वसन समिती ग्रामस्थ यांच्याकडून होत आहे
Previous Post Next Post