समाजसेवक श्री अविनाश देडगांवकर यांचा सत्कार करण्यात आला..

समाजसेवक श्री अविनाश देडगांवकर यांचा सत्कार करण्यात आला..


(अहिल्यानगर। प्रशांत बाफना महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक)


 गेल्या अनेक वर्षापासुन नि.स्वार्थ भावनेने उत्कृष्ट समाजसेवा करित आल्याबद्दल त्यांची दखल घेऊन अहमदनगर शहर सहकारी बँक लिमिटेड तर्फे अहिल्यानगर बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा निमित्ताने सावेडी माऊली सभागृह येथे मंगळवार दिनांक 29/9/26 रोजी बॅकेचे चेअरमन गिरिश घैसास व्हाईस चेअरमन माणिक विधाते यांच्या हस्ते पुष्पगुच्छ शाल देऊन अहिल्यानगर येथील ज्येष्ठ समाजसेवक श्री अविनाश देडगांवकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्वश्री संचालक संजय घुले संचालक सुभाष गुंदेचा संचालक डाक्टर विजयकुमार भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश लोखंडे संचलिका सौ स्वाती कांबळे संचलिका श्रीमती रेश्मा आठरे आदि संचालक मंडळ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते
Previous Post Next Post