सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी नवरात्रोत्सवच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भक्त भाविकांची गैरसोय होवु नये या दृष्टीकोणातुन नियोजना संदर्भात बैठकीचे दि.७ ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी ठिक ११वाजता श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिर सभागृहात आयोजन

(यावल भुसावळ विभागीय संपादक सुरेश खैरनार)

यावल तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली आले आहे. तरी बैठकीला यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,यावल एसटी आगार व्यवस्थापक ईमरान पठाण,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअधिकारी जहाँगीर तडवी ,‌पश्चीम वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत जोशी,पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर ,यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे ,श्री मनुदेवी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व विश्वस्त , सरपंच , व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत तरी आपण सदर बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे अशी विनंती विश्र्वस्त मंडळाकडून करण्यात आली आहे .
Previous Post Next Post