जळगाव जिल्हा( प्रतिनिधी ) काही कारण नसतांना कुसूंबा येथे गावाजवळून 1 किमी अंतरावर लोहारा रोड च्या बाजुला शेतात दारूडे बेवळ्यान कडून दगडफेक. शेतकरी मजुर जख्मी. फोनद्वारे वारंवार संपर्क करुन देखील रावेर पोलीसांची बघ्याची भुमिका.. शेतकरी व मजुर न्यायाच्या प्रतिक्षेत.. तात्काळ वरीष्ठ पोलीस अधिकारी यांना लक्ष देण्याची गरज... आधिच कुसूंबा गाव हे दंगलग्रस गाव आहे. जर कोणाचे काही बरे वाईट झाल्यास रावेर पोलीस जबाबदार.

Previous Post Next Post