श्री रविंद्र शिंदे यांचा गरजू विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) (चंद्रपुर जिल्हाप्रमुख रविद्रं शिदे )यांच्या पुढाकाराने महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.22:-श्री श्रीनिवास शिंदे मेमोरिबल रविद्र शिदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर र.न.ई ६३५ ट्र्स्ट च्या माई सिंधुताई सपकाळ शैक्षणीक दत्तक योजने अंतर्गत घोडपेठ येथील वर्ग पाचवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या कुमारी साक्षी मरसकोल्हे व त्यांची बहीण दुसरी मध्ये शिक्षण घेणाऱ्या नव्या मरस कोल्हे यांना ट्र्स्टचे संस्थापक श्री रवींद्र शिंदे संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक धनराज पाटील अस्वले तसेच कोषाध्यक्ष श्रीमती सुषमाताई श्री. शिंदे यांचे उपस्थित शैक्षणीक दत्तक घेवुन विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आले जीवनात सुखी राहा समाधानी रहा व खूप अभ्यास करा व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विद्यार्थ्यांना श्री रवींद्र शिंदे यांचे कडून नियमित एक हात मदतीचा असतो.व ट्रस्टच्य् मार्फत श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियान, श्री सदगुरु जगन्नाथ महाराज जनजागृती अभियान,डॅा बाबासाहेब आंबेडकर कायदेशीर मार्गदर्शन अभियान,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभ्यासिका अभियान,माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम प्राविण्यप्राप्त विद्यार्थाना मदत,माई सिंधुताई सपकाळ शैक्षणीक दत्तक योजना,वंदनिय हिन्दुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे विकलांग मदत योजना व वरोरा क्षेत्राचे प्रथम आमदार म.ना पावडे क्रिडा योजना मार्फत सतत दिवसरात्र मदत सुरु असते व ती अवरहीत राहील.“जनसेवा हीच ईश्वर सेवा”
byMEDIA POLICE TIME
-
0