रावेर यावल तालुक्यातील शैक्षणिक आणि लाडक्या बहिणीच्या दाखल्यांची गरज दूर करण्यासाठी प्रशांत बोरकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे (जळगाव.)राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेश प्रवक्ते भारतीय किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ओबीसी जनकल्याण संघ महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष श्री प्रशांत बोरकर यांनी जळगावचे जिल्हाधिकारी यांचे भेट घेऊन जिल्ह्यातील अनेक समस्यांबाबत त्यांना माहिती दिली स्वतंत्र सैनिकांच्या वारसांना नोकरी न मिळणे तसेच अज्ञात वाहनाने मृत्यू पडलेल्या मुक्ताईनगरच्या प्रकरणाबाबत नुकसान भरपाई मिळणे तसेच या रावेर यावल तालुक्यातील फैजपूर प्रांत विभागातील दाखले विना लाडक्या बहिणी व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय याबाबत जिल्हाधिकारी यांची चर्चा करून प्रांत येथे तातड्याने नेमणूक करण्याची विनंती केलीजिल्हाधिकारी साहेब आयुष प्रसाद यांनी लगेच फैजपूर प्रांत यांना नेमणुकी बाबत आणि शैक्षणिक दाखले देण्याबाबत सूचना करू तसेच नुकसान अपघात असताना नुकसान भरपाई बाबत मोटार प्राधिकरणाकडे मार्गदर्शन केले श्री प्रशांत बोरकर यांच्यासोबत कार्यकर्ते संजय चौधरी जगन्नाथ भोई बाबुराव वानखेडे अधिक कार्यकर्ते सोबत उपस्थित होते
byMEDIA POLICE TIME
-
0