दिनांक.26/11/2025 ला सकाडी कृषी उत्पन्न बाजार समिती कॉटन मार्केट यार्ड नवीन प्रशासकीय इमारत, हिंगणघाट येथे जाती धर्माला महत्व न देता डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेची सुरुवात आम्ही भारताचे लोक अश्या स्वरूपाने केली आहे. गरीब असो किंवा श्रीमंत सर्वांना जगण्याचा समानतेचा अधिकार देणारा जगातील सर्वात महान ग्रंथ म्हणजे संविधान "भारतीय संविधान दिन" निमित्य संविधानाचे वाचन करून विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी सभापती अँड सुधीरबाबू कोठारी, उपसभापती हरिशभाऊ वडतकर, जेष्ठ संचालक उत्तमरावजी भोयर, माजी संचालक राजेशबाबू कोचर व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.. मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byMEDIA POLICE TIME
-
0