*सर्वच महिलांना पुरुषांना पाच हजार महिना द्यावा तसेच विद्यार्थी यांना मुली प्रमाणे मोफत शिक्षण देण्याची ओबीसी जनकल्याण संघ राजद चे प्रशांत बोरकर यांची मागणी.* (मुंबई ).ज्येष्ठ महिलांना आणि पुरुष बेरोजगारांना 1500ऐवजी 5000 रुपये महिना द्या मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध करुन देण्यात यावे अशी ओबीसी जनकल्याण संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसेच.राष्ट्रीय जनता दलाचे प्रशांत बोरकर यांची मागणी सध्या निवडणूक तोंडावर आल्यामुळे महायुती सरकार दोन महिने अगोदर विविध योजनांचा पूटारा खोलत असले तरी यामध्ये मोठ्या प्रमाणावर अटी शर्ती असल्याने या योजनाचा लाभ पासून शेकडो महिला बेरोजगार आणि पुरुष मंडळी वंचित राहणार असल्याने अशा प्रकारे सर्वच महिला पुरुषांना सरसकट महागाई वाढली म्हणून महागाई भत्ता सर्वच महिला पुरुष यांना बेरोजगार यांना सरसकट पाच हजार रुपये महिना द्यावा मुलींप्रमाणे विद्यार्थ्यांनाही केजी पासून पीजी पर्यंत पदवीपर्यंत सर्वांना मोफत शिक्षण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेश प्रवक्ते महाराष्ट्र महासचिव ओबीसी जनकल्याण संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री प्रशांत बोरकर यांनी केली आहे मध्यप्रदेश सरकारच्या योजना प्रमाणे सध्याचे सरकार आढावा घेत असून त्या योजनाच्या सध्या उशिरा आलेले शहाणपण असेच म्हणावे लागेल मध्य प्रदेश मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणात योजना लागू करून तिथल्या लाखो जनतेचे मन जिंकले आहेत परंतु त्यांची मात्र मुख्यमंत्री पदापासून त्यांना दूर लोटून त्यांची केंद्रात बर्णी केली आहे.महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात फोडाफोडीच्या राजकारण केल्यावरही सुद्धा जनतेने मोठ्या प्रमाणावर नाराजी दाखवलेली आहेत महाविकास आघाडी ही कमजोर असताना सुद्धा जनतेने मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करून सत्तारूढ व माहविकास पक्षांना अनपेक्षित धक्का केलेला आहे व चारी पक्षांना जनतेसाठी काम करण्याचा इशारा दिला आहे सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामुळे सध्याचे योजना खाजगीकरण आरक्षण धोरणामुळे मोठ्या प्रमाणावर भेदाभेद निर्माण होत असून शासनाने ही प्रकार तातडीने बंद करून सर्वांसाठी सर्व जाती धर्माचे लोकांना समान असे योजना राबवण्यात अशी मागणी श्री प्रशांत बोरकर प्रदेश प्रवक्ते राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र ओबीसी जनकल्याण संघ यांनी केली आहे.लवकरच प्रत्यक्ष महामहिम राज्यपाल महोदयमुख्यमंत्री महाराष्ट्र तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आणून देणार असल्याचे श्री प्रशांत बोरकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले

Previous Post Next Post