विना लायसन्स धारक व कागद पञ नसले ल्या अवैध वाहनाचा सूळसूळाट. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.) सेलू शहरा मधे अनेक जून्या टू-व्हीलर,चार चाकी वाहन,विना परवाना व त्यागाडी वरील " दादा, मामा, भाऊ, साहेब, दादा अशा अनेक नंबर प्लेट आणि विना परवाना धारकावर कार्यवाही करावी अशी पोलिस प्रशासनाला आव्हान करत आहोत.सेलू : सेलू शहरातील अवैध वाहनाचा सूळ सूळाट झाल्यामूळे नागरीकांना कर्केश आवाजाचा नाहाक ञास सहन करावा लागत आहे, तरूण मूले गाड्याची गती वेगाने वाढवून शहरा तून वावरतात, ज्या मूळे रस्त्यावर लहान मोठे अपघात घडत आहेत परंतू त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कायदेशिर कार्यवाही होत नाही यामुळे पोलिस प्रशासन या कामात कूचकामी करत असल्याचे बोलले जात आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असून अपघाताची प्रमाण वाढले असून महाविध्यालय, रेल्वे स्टेशन,शाळा,बस स्थानक, आठवडी बाजार, उपजिल्हा रूग्नालय , स्टेशन रोड,रायगड कार्नर, अशा वर्दळीच्या ठिकांणी पोलिस प्रशासनाने तात्काळ विना परवाना धारक, व अवैध गाड्यावर कार्येवाही केल्यास सामान्य नागरीकांना दिलासा मिळेल अशी चर्चा शहरात होत आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0