जोंधनखेडा येथे आमदार चंद्रकांत पाटील यांचेकडून योग्य मार्गदर्शन आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची ग्रामस्थ महिलांना योजनेची सखोल माहिती देण्यात आली... ( जोंधनखेडा ता. मुक्ताईनगर अकिल तडवी) विषय आज रोजी मुक्ताईनगर मतदार संघाचे आ.मा.श्री चंद्रकांत भाऊ पाटील, यांनी जोंधनखेडा ग्रामपंचायतला भेट देऊन मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचे फार्म भरण्यासंदर्भात महिला भगिनींना इतर योजनांच्या बाबत सुद्धा माहिती दिली व सोबत श्री नवनीत भाऊ पाटील शिवसेना तालुकाप्रमुख, अफसर भाई खान महाराष्ट्र अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष,आरिफ आझाद अल्पसंख्यांक जिल्हा संघटक, पंकज भाऊ पांडव, सतीश भाऊ नागरे,दीपक वाघ सर, शैलेश पाटील, गणेश सोनवणे, सरपंच कुरबान तडवी, अजित तडवी, हकीम पठाण, रशीद तडवी, भूरेखा तडवी, सोनू तडवी, मिलम तडवी, योगेश जाधव, रामलाल जाधव, शरीफ तडवी, कुदरत तडवी, व असंख्य महिला भगिनीची उपस्थिती होती
byMEDIA POLICE TIME
-
0