गौरखेडा-कुंभारखेडा-चिनावल - वडगाव या गावात धनंजय चौधरी यांच्या प्रचार रॅलीना उत्स्फूर्त प्रतिसाद...(रावेर तालुका प्रतिनिधी) रावेर_यावल विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार या नात्याने रावेर तालुक्यातील वडगाव,कुंभारखेडा,चिनावल ,वडगाव या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून चिनावल -उतखेडा - रस्ता डांबरीकरण चिनावल विवरे रस्ता खिरोदा चिनावल रोड डांबरीकरण तसेच चिनावल वडगाव रोडवर 7 कोटी रुपयांचे पुलाचे काम सुरू आहे कुंभारखेडा येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे तसेच वडगाव चिनावल गौरखेडा गावाअंतर्गत रस्ते ,काँक्रीटीकरण पेव्हर ब्लॉक, इ मुलभुत सुविधांची कामे झालेली आहेत मतदारसंघात पुन्हा नव्याने विकास पर्वाला सुरुवात करण्यासाठी या निवडणुकीत माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून मतदानरुपी आशिर्वाद देण्याची ग्रामस्थांना विनंती केली यावेळी चिनावल माजी जिल्हापरिषद सदस्या सुरेखा पाटील, लोकनियुक्त सरपंचां ज्योती भालेराव, हेमांगी भंगाळे ,संजीव महाजन,किरण नेमाडे, बापू पाटील, चंद्रकांत भंगाळे, सुनील महाजन, हयात शेठ, मुस्तकीम शेख जुबेर भाई, शाहिद मणियार, गोटू नेमाडे, दामोदर महाजन,गौरखेडा गफ्फार तडवी विनोद भालेराव अर्जुन महाजन भूषण महाजन रफिक तडवी जाकीर तडवी सुरेश महाजन किशोर महाजन निजाम तडवी गुलशार तडवी युनूस तडवी कुंभारखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास ताठे, माजी सरपंच अकबर तडवी, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जावेद तडवी, मनोज भालेराव, विजय भालेराव,प्रदीप पाटील,मनोहर जंगले,प्रवीण राणे, निळकंठ जंगले,संजय पाटील बाळू पाटील राजू गुप्ता, हर्षल कुवर, किरण राणे,नत्थू बॉंडे जगन्नाथ पाटील, शरद चौधरी, संजय पाटील, प्रमोद बोडे दिनकर राणे, चंद्रकांत बोदोडे, भूषण राणे, कृष्णा राणे, सुनील भारंबे, विनोद महाजन वडगाव श्रीराम वाघोदे नरेंद्र सर वाघोदे सूनील वाघोदे वैजेश वाघोदे राजेंद्र वाघोडे नरेन वाघोदे राजू वाघोदे मुसा तडवी अमजत तडवी जावेद तडवी रमेश तडवी फिरोज तडवी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0