राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त हुतात्माना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन, ( पुणे जिल्हा प्रतिनिधी)हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्मांना श्रद्धांजली वाहण्याकरिता ताडीवाला रोड येथे आनंद सवाणे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष आनंद सवाणे यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते, यावेळी महेंद्र कांबळे, हनुमंत मिसाले, शुभम माने, हर्षद शेख, सचिन पवार, क्रिश जाधव, अतुल काळे, नागेश बोबडे, आदी यावेळी उपस्थित होते

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त हुतात्माना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन,                                                                         
Previous Post Next Post