वर्धा शहर पोलीस स्टेशन जिल्हा वर्धा ची मोठी कारवाई

वर्धा शहर पोलीस स्टेशन जिल्हा वर्धा ची मोठी कारवाई 

(हिंगणघाट वर्धा जिल्हा विभागीय उपसंपादक मो मकसुद बावा)

अपराध क्र-  1143/2026 कलम 65(a)(e),83 pro. ActB.r/w 3(1)/181, 130/177 m.v.act 
फिर्यादी-शा. तर्फे पोउपनि शरद गायकवाड पो. स्टे वर्धा शहर
आरोपी- १) महेश अशोक रेड्डी वय 27 वर्ष राहणार कसाई मोहल्ला फुल फैल वर्धा ,हल्ली मुक्काम सावंगी मेघे २) राजेश बर्कुजी धुर्वे वय 34 वर्ष राहणार इंझापूर तालुका जिल्हा वर्धारश 
घटना ता व वेळ- 24/07/2026 चे 03.00 वा ते 03.45वा. दरम्यान
दाखल ता वेळ- 24/07/2026 चे 04.44      वाजता
 घटनास्थळ - पुल फैल, रेल्वे लाईन बाजूला, वर्धा.
दाखल अंमलदार--- पो.हवा. विजय पंचटिके बक्कल नंबर 747
तपासी अंमलदार- प्राथमिक - पो.हवा नितीन ईटकरे बक्कल नंबर 890
 हकीगत- थोडक्यात हकीगत याप्रमाणे आहे की, आज दिनांक 24.07.2026 रोजी नाईट गस्त दरम्यान पूलफैल परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एक ऑटो संशयितरित्या येताना दिसल्याने त्यास थांबवून पंचा समक्ष ऑटोची झडती घेतली असता ऑटोमध्ये दोन प्लास्टिक डबकी मध्ये वीस लिटर गावठी हातभट्टी मोहा दारू किंमत डबकीसह 6100
 रुपये ,ऑटो किंमत 250000  रुपये असा जुमला किंमत 256 100 चा मुद्देमाल
 मिळून आल्याने आरोपीतां विरुद्ध नमूद कलमान्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री सौरभ अग्रवाल सर, मा अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे, मा उप विभागीय पोलीस अधिकारी वर्धा विभाग यांच्या मार्गदर्शनात पोनी मा पोलीस निरीक्षक श्री नागेशकुमार चतरकर यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक  शरद गायकवाड, पोहवा गजेंद्र धर्मे व पोहवा नितीन इटकरे यांनी केली आहे.

मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
Previous Post Next Post