अक्कलकुवा विधानसभा आमशा पाडवी कारकिर्द . (सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी) महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघ ०१ उमेदवार आमश्या फुलजी पाडवी, पक्ष शिवसेना शिंदे गट पक्ष चिन्ह धनुष्यबाण, यापूर्वी राजकीय कारकीर्द अक्कलकुवा पंचायत समिती सदस्या व पंचायत समिती सभापती पद भूषविले. शिवसेना जिल्हाप्रमुख पद भूषविले. विधानपरिषद सदस्य आहेत. आता विधानसभा अक्कलकुवा - अक्राणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना वतीने उमेदवारी निवडणुक लढवित आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0