खिरोदा येथील मोर या कॉम्प्युटर सेंट्रल बँक ग्राहक सेवा केंद्र चालकाच्या मनमानी कारभाराने ग्राहक त्रस्त

खिरोदा येथील मोर या कॉम्प्युटर सेंट्रल बँक ग्राहक सेवा केंद्र चालकाच्या मनमानी कारभाराने ग्राहक त्रस्त

जळगाव खान्देश विभागीय उपसंपादक प्रविण मेघे 

रावेर तालुक्यातील खिरोदा प्र. यावल येथील मोरया कॉम्प्युटर खिरोदा येथे सूरु असलेले सेंट्रल बँक च्या ग्राहक सेवा केंद्र चालकाचा मनमानी कारभारामुळे परिसरातील जनता त्रस्त झाली आहे.. ग्राहकां कडुन जास्त पैशांची मागणी करून ग्राहकांची पिळवणुक सुरु असल्याची जनतेमध्ये चर्चा जोरदार सूर आहे. ह्या ग्राहक सेवा केंद्र चालकाची वेळोवेळी लेखी तक्रारी देऊन देखील सेंट्रल बँकेचे अधिकाऱ्यांची बघ्याची भूमिका दिसत असल्याने परिसरातील ग्राहक आणि जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच ह्या ग्राहक सेवा केंद्रात चिंचाटी, जानोरी, खिरोदा,कळमोदा,सावखेडा,       कोचुर,रोझोदा येथील ग्राहक पैसे काढण्यासाठी ह्या मोरया कॉम्प्युटर सेंट्रल बँक ग्राहक सेवा केंद्रात पैसे काढण्यासाठी येत असतात मात्र ह्या ग्राहक सेवा केंद्र चालकाकडून जास्तीत पैसे मागणीचा प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे याकडे मात्र संबधित बँक अधिकारी जाणीव पूर्वक दुर्लक्ष करून सर्व सामान्य जनता आणि ग्राहकांची पिळवणुक करण्याचे काम मात्र सध्या स्थितीत जोर धरत आहे तरी संबधित वरीष्ठ अधिकारी यांनी तात्काळ मोरया कॉम्प्युटर सेंद्रल बँक ग्राहक सेवा केंद्र बंद करावे आणि ग्राहक चालकावर दंडात्मक कारवाई करण्याची परिसरातील जनतेने मागणी केली आहे
Previous Post Next Post