मा.वरिष्ठांचे आदेशाने कोपरखैरणे वाहतुक शाखेच्या हद्दीत दिवसपाळी गस्त कारवीई करीत असताना घणसोली रेल्वे स्टेशन येथे एक इसम मोठ्याने ओरडत आमच्या जवळ आला तो घाबरलेल्या मनस्थितीत असल्याने त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव श्री. गुणाजी रामभाउ बोंबले, वय 48 वर्षे, रा. घनसोली, नवी मुंबई.मुळ.रा. रत्नागीरी, संघमेश्वर मो.नं. 8286760026 असे सांगितले त्यानंतर त्याने त्याची पत्नीवर दवाउपचार करण्यासाठी मेव्हने खारघर येथे राहत असल्याने सकाळी 09.00 वा. सु. घणसोली रेल्वे स्टेशन समोरुन रिक्षा क्रमांक MH-43-BC-0098 मध्ये बसले. सोबत रोख रक्कम 20,000/- रुपये सोबत 4 तोळे सोन्याचे डागीने होते. खारघर येथे घरी पोहचल्यावर त्यांचे लक्षात आले की, पैसे व सोने असलेली बॅग नमुद रिक्षामध्ये राहीली आहे. त्यांचेकडे रिक्षाचा नंबर नसल्याने आंम्ही तात्काळ त्यांना घेवुन ज्या ठिकाणी रिक्षामध्ये ते बसले होते त्या समोरील रोडवर जावुन घनसोली रेल्वे स्टेशन परिसरातील दुकाचे सीसीटीव्ही फुटेज काढुन रिक्षाचा नंबर प्राप्त केला. नमुद चालकास फोन केला असता त्याने सदरचा फोन उचला व तो वाशी परिसरात असल्याचे सांगितले त्यानंतर आंम्ही तात्काळ मा. वरिष्ठांना माहिती देवुन वाशी परिसरातुन रिक्षा चालकास घेवुन कार्यालयात आलो असता गुणाजी बोंबले यांनी रिक्षा चालका समोर त्यांची बॅग खोलुन बघीतली असता वर नमुद साहित्य त्यांचे असल्याचे त्यांची खात्री झाल्याने वर नमुद किंमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम 2 तासाच्या आत रिक्षा चालकाचा शोध घेवुन त्यांचे ताब्यात देण्यात आली आहे.

Previous Post Next Post