**नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयात रांगोळी व रंगभरण स्पर्धा संपन्न.*. (*मानवत / प्रतिनिधी.*)*मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयामध्ये आज मैदानी लिंबू चमचा व रंगभरण स्पर्धामुख्याध्यापक सुभाषराव डख यांच्या मार्गदर्शनाखाले घेण्यात आल्या या वेळी सांस्कृतिक विभाग प्रमूख श्रीमती मिनाक्षीताई कहात यांच्या मार्गदर्शनाखाले घेण्यात आल्या**सविस्तर वृत्त असे की,**नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयामध्ये आज मैदानी लिंबूचमचा व रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी विद्यालयातील इयत्ता पहिली व इयत्ता दूसरीच्या मूला- मुलींनी या स्पर्धेत भाग घेतला यावेळी सूप्तगूणांना वाव मिळण्यासाठी व रंगाचे ज्ञान आत्मसाद करण्यासाठी व सक्षम भारत पिढी घडविण्याची जवाबदारी शिक्षकांवर असल्यामूळे विद्यालयातील बालकावर योग्य संस्कार शालेय जिवनात घडले तरच देशाच भविष्य उज्वल मार्गावर धावणार असल्यामूळे बाल वयातच योग्य संस्कार घडावे म्हणून विद्यालयात उपक्रम घेण्यात येतात त्यामूळे लहान मूलांच्या सृजनशक्तीचा विकास होत असतो आज विद्यालयात लिंबूचमचा व रांगोळी व रंगस्पर्धा संपन्न झाल्या.****
byMEDIA POLICE TIME
-
0