सानपाडा प्रीमियर लीग २०२५ चे आयोजन.. नवीं मुंबई। सानपाडा तरुणाईची व क्रिडा रसिकांची सर्वाधिक पसंतीची क्रिकेट लीग, सानपाडा प्रिमियर लीग च्या ८ व्या पर्वाचा सांगता समारंभ मोठया जल्लोशात संपन्न झाला. गायत्री चेतना केंद्र प्रमुख मा.मन्नुभाई पटेल, उपजिल्हाप्रमुख श्री. संतोष घोसलकर, शहरप्रमुख श्री. काशीनाथ पवार , मा. नगरसेविका सौ. कोमल सोमनाथ वास्कर , कमलाकर दलवी, साईंनाथ बुवा पाटिल,मधुकर वास्कर, भागीरथ वास्कर, वासुदेव ठाकुर, व्यावसायिक शंकर पाटिल , वासुदेव पाटिल, शांताराम ठाकुर, उपशहरप्रमुख सुनील गव्हाणे,विभागप्रमुख अजय पवार, तानाजी चव्हाण ह्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला व पारितोषिक वितरण सोहल्यास उपशहरप्रमुख सुनील गव्हाणे,विभागप्रमुख अजय पवार , विकास गाढ़वे उपविभागप्रमुख श्री. संदेश चव्हाण , तानाजी चव्हाण, शत्रुघ्न पाटिल , पंडित वास्कर, संतोष पिलके , प्रभुदास म्हात्रे,यांची विशेष उपस्थिती होती. तर spl स्पर्धे दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रवीण म्हात्रे, भारतीय महिला क्रिकेट स्टार प्रकाशिका नाईक, पुर्वा केंडे, जिल्हासंघटक सौ. रंजनाताई शिंत्रे, अनिता राजे, मानस डेवलोपर्सचे सुजीत थोरात, डॉ.भुषण जैन, डॉ.संजय लाड, उपजिल्हाप्रमुख मनोज इसवे, अजित सावंत, भाऊ भापकर, साईनाथ मढवी, काशीनाथ तिडके, गणेश पावगे, राजु सैद, विभागप्रमुख शत्रुघ्न पाटिल, बाबाजी इंदोरे, महेश बनकर, समीर बागवान, निवृत्त पोलिस अधिकारी श्री. चव्हाण, पीआय कैलास डोंगरे, अविनाश सुतार, बळीराम वास्कर, केशव वास्कर, बबन ठाकुर, प्रभाकर पाटिल, एकनाथ ठाकुर, बाळकृष्ण ठाकुर, काशीनाथ वास्कर, शांताराम ठाकुर, रमण पाटिल, वासुदेव म्हात्रे, अशोक पाटिल , भालचन्द्र म्हात्रे, सोपान ठाक़ुर, पुंडलिक दलवी, उपविभागप्रमुख चांदभाई पटेल, सुनील बैसाणे, संजय पाटिल , शाखाप्रमुख दत्तात्रय कुरले, रवि देशमुख, राजेश काले, रणधीर सुर्वे, सुरेश कदम, जेष्ट नागरिक महासंघ श्री. मनोहर कदम, विट्ठल गव्हाणे, विष्णुदास मुकेकर , जेष्ट पत्रकार श्री. मारूती विश्वासराव, संजय कांबले, रघुनाथ कांबले,धनंजय मुकादम, शिवसैनिक अतुल श्रीवर्धनकर, सुरेश पाटिल, गुरव, सागर भोईटे, अरुण जाधव, गार्डन ७.५० ग्रुप , ॐ कार कला सर्कल सर्व सदस्यांची उपस्थिती लाभली. सानपाड़ा प्रिमियर ८ वे पर्व ( यंग व ४०+ ) स्वरूपाचे होते. यंग spl साठी प्रथम पारितोषिक - रोख ५१०००रुपये व (स्व.स्नेहल ( बाबु) नवनाथ पाटिल स्मृतिचषक) स्व.भावेश स्मृति संघाने फटकाविला तर द्वितीय पारितोषिक - रोख ३००००रुपये व ( स्व. मंगेश धर्मराज ठाकुर स्मृतिचषक) रीध आर एन इंफ्रा संघास प्राप्त झाला.मालिकावीर- म्हणुन (रोहित बैसाणे स्मृतिचषक) श्री. अजय पाटिल, उत्कृष्ट फलंदाज - (स्व.अजय उग्रसेन भारद्वाज स्मृतिचषक) भरत वाधवन , उत्कृष्ट गोलंदाज - (स्व.सुरेश आदितवार पाटिल स्मृतिचषक) राहुल वंश उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - (स्व.प्रसाद मारोतराव गुरनूरे स्मृतिचषक) जुबेर अब्दुल, ४०+ spl प्रथम पारितोषिक - रोख ३१०००रुपये व (स्व.पांडुरंग सिताराम ठाकुर गुरुजी स्मृतिचषक) रियांश इलेवन संघाने फटकाविला तर द्वितीय पारितोषिक - रोख २५०००रुपये व ( स्व. भाऊ तुकाराम पाटिल स्मृतिचषक) स्व.अशोक ठाकुर संघास प्राप्त झाला.मालिकावीर- म्हणुन (स्व.शांताबाई पाटिल स्मृतिचषक) इरशाद दांडेकर , उत्कृष्ट फलंदाज - (स्व.विलासशेट डोके स्मृतिचषक) प्रकाश ठाकुर , उत्कृष्ट गोलंदाज - (स्व.कमलाकांत म्हात्रे स्मृतिचषक) मिलिंद म्हात्रे , उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - (स्व.हरेश पटेल स्मृतिचषक) जगदिश ठाकुर यांनी प्राप्त केला. संपूर्ण स्पर्धेत सामनावीर- स्व.अक्षता आगास्कर, स्व.हेतल पाटिल, स्व.हाफिजा वनु, स्व.चंद्रपाल सिंग, स्व.सुंदरी मोहिली, स्व.रेशमा जाधव , स्व. सावित्री पाटे, स्व. कृष्णा पाटिल, हयांच्या स्मरणार्थ. सन्मा. नगरसेविका सौ. कोमल सोमनाथ वास्कर हयांच्या माध्यमातुन पारितोषिक देण्यात आली. सलग चौकार, षटकार आणि विकेट साठी ही खेळाड़ुंसाठी पारितोषिक ठेवण्यात आली होती. प्रेक्षकांनी हि आयवा कैच पकडण्याची चुरस करून , व लकी ड्रा माध्यमातुन अधिकाधिक पारितोषिक म्हणुन स्विकारली तसेच प्रेक्षक म्हणुन आरव ठाकुर हा लकी डॉ च्या माध्यमातुन सायकल चा मानकरी ठरला . स्पर्धेत स्मार्ट टी वी, सायकल , बैग , म्यूजिक साउंड, स्पोर्ट्स गॉगल, एयरपोड , टी शर्ट , स्मार्ट वॉच आणि कैप अशी भरघोस पारीतोषिकांची ख़ैरात सहभागी खेलाडुंसाठी होती. स्पर्धेतील खेळाडु व क्रिडा रसिकांची जेवण व्यवस्था श्री. विट्ठल दळवी, किशोर वास्कर, सुरेश ठाकुर, विनोद पाटिल, अनंता ठाकुर, केसरीनाथ ठाकुर, हयांनी केली तर मैदान पाणी व इतर व्यवस्था श्री. रणधीर सुर्वे , जयदिप पाटिल , सागर देवकर, श्री. दत्त मित्र मंडल - विनीत वास्कर ग्रुप हयांच्या टीम वर्क माध्यमातुन पूर्ण करण्यात आली. इवेंट मैनेजमेंट यश कुटे, प्रथम पाटिल, क्षितिज पाटिल हयानी केले. संपूर्ण स्पर्धेचे यशस्वी आयोजन श्री. भानुदास ठाकुर, निखिल पाटिल, प्रल्हाद ठाकुर , हेमंत दळवी , हयांनी केले तर शिवसेना विभागप्रमुख श्री. आशिष वास्कर , पवन मोढवे, प्रसाद गोंधळेकर , मिथुन ठाकुर , सागर खाड़े हयांची विशेष साथ त्यांना लाभली. स्पर्धेसाठी १० प्रायोजक म्हणुन ४०+ spl १) श्री. प्रदीप ठाकुर -स्व.अशोक स्मृति २) श्री.सुनील वास्कर- रियांश इलेवन३) श्री.दत्ता ठाकुर- स्व.तुकाराम ठाकुर ४) श्री.अंकुश घावटे -प्रांजल इलेवन यंग spl १) श्री. अंकित पाटिल, देवेंद्र पाटिल - पाल्म फायटर २) श्री. विलास पाटिल- विधिशा चैलेंजर ३) श्री. रोशन पाटिल - ॐ श्री बिल्डर्स ४) माया ट्रेडर्स, श्री दत्त मसाला मिल - स्व. फकिर होण्या प्रतिष्ठाण ५) श्री. गणेश वास्कर, श्री. निकेश वास्कर- भावेश स्मृती ६) श्री. विनय पाटिल - आर एन इंफ़्राहयांचे सहकार्य मिळाले. १० संघामालकास १० मनपसंद आयकॉन लकी ड्रॉ द्वारे देण्यात येवुन उर्वरीत खेळाड़ु लिलावाद्वारे प्रत्येक संघमालकांनी आप आपल्या संघात घेतले. स्पर्धेतील सुनील निकम हा २०२५ चा सर्वात महागडा खेळाड़ु ठरला. त्यास पाल्म फ़ायटार ने सर्वाधिक बोली लावुन आपल्या संघात घेतले. स्पर्धेचे सूत्र्संचालन उमेश म्हात्रे, विनायक माली, नीतीश तांडेल, आणि सुनील लांभोर हयानी सुरेख रित्या केले. स्पर्धे दरम्यान सानपाड़ा पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि सानपाडा ४०+ मैत्रीपुर्ण लढत खेलविन्यात आली त्यात सानपाडा ४०+संघाने बाज़ी मारली. आयोजकांच्या वतीने सानपाडा पोलिसांचा विशेष सन्मान करण्यात आला स्पर्धेत सर्व खेळाड़ुंना ट्रॅक पैंट, टी शर्ट, चहा नाश्ता , जेवण इतर सर्व सुविधा आयोजकां कडून पुरविल गेल्या व , सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण यु टुब च्या माध्यमातुन केले. दिवस रात्र स्पर्धा आयोजनासाठी सानपाडा ग्रामस्तांचे विशेषता सर्व क्रीड़ा संघाचे मौलिक सहकार्य लाभले . स्पर्धसाठी आवर्जुन उपस्थितीत सानपाडा विभागातील जेष्ट श्रेष्ठ सामाजसेवक, मान्यवर , खेळाड़ु , क्रिडा रसिक उपस्थित होते..

सानपाडा प्रीमियर लीग २०२५ चे आयोजन..                      
Previous Post Next Post